⚡आज आणि उद्याचे हवामान अंदाज 27 मार्च: नागपूर आणि संपूर्ण विदर्भात आज अवकाळी पावसाचे सावट
By Abdul Kadir
नागपूर आणि संपूर्ण विदर्भात आज अवकाळी पावसाचे सावट आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.