⚡महाराष्ट्रात सूर्याचा प्रकोप; अनेक जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट'
By Abdul Kadir
भारतीय हवामान विभागाने आज 13 मे 2026 रोजी महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, राज्यातील इतर भागांतही तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.