⚡महाराष्ट्रात मोसमी पाऊस खोळंबला; मुंबई-पुण्यात उकाडा कायम, जाणून घ्या उद्याचे हवामान
By Abdul Kadir
महाराष्ट्रात २० जून २०२६ रोजी मान्सूनचा प्रवास रखडल्यामुळे बहुतांश भागांत दमट आणि उष्ण हवामान आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात हलक्या पावसाची शक्यता असली तरी पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र उकाडा कायम आहे.