⚡उद्याचे हवामान 29 एप्रिल: राज्याच्या तापमानात वाढ, काही ठिकाणी 'यलो अलर्ट' कायम
By Abdul Kadir
29 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून विदर्भात उष्णतेचा कडाका कायम राहील. दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.