⚡Maharashtra Politics: 'एनडीएमध्ये सामील होण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय सामूहिक होता'; Sunil Tatkare यांनी फेटाळून लावला पुन्हा शरद पवार गटासोबत एकत्र येण्याचा प्रस्ताव
By Prashant Joshi
तटकरे यांनी सांगितले की, 2023 मध्ये अजित पवार यांनी बहुसंख्य आमदारांसह एनडीए आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, जो पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकमताने स्वीकारला. हा कोणाचा वैयक्तिक निर्णय नव्हता.