बातम्या

⚡खासदार श्रीकांत शिंदे यांचे उल्हासगनर येथील कार्यालय फोडले

By टीम लेटेस्टली

आक्रमक शिवसैनिकांनी कल्याणचे शिवसेना (Shiv Sena) खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उल्हासनगर येथील कार्यालयाची तोडफोड केली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी उपस्थिती दर्शवत आक्रमक कार्यकर्त्यांना बाजूला केले. पोलिसांनी घटनेची दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

...

Read Full Story