india

⚡तळकोकणात मौसमी पाऊस दाखल; मुंबई आणि पुण्यात लवकरच मुसळधार हजेरी, हवामान विभागाचा अंदाज

By Abdul Kadir

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) गोव्यातून पुढे सरकत ६ जून रोजी तळकोकणात अधिकृत प्रवेश केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून तो लवकरच मुंबई आणि पुण्यात धडकण्याची शक्यता आहे.

...

Read Full Story