india

⚡महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी ‘सक्षम ॲप’; जाणून घ्या मिळणाऱ्या सुविधा

By टीम लेटेस्टली

निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईल.

...

Read Full Story