india

⚡आचारसंहितेच्या काळात तब्बल 500 कोटी रुपयांहून अधिक बेकायदा मालमत्ता जप्त; 6 हजार पथकांमार्फत होत आहे वाहनांची तपासणी

By टीम लेटेस्टली

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीतील आचारसंहितेदरम्यान आतापर्यंत सर्व अंमलबजावणी यंत्रणा व स्थिर आणि भरारी पथकांनी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त करून कार्यवाही केली आहे. त्यामुळे मतदारांना प्रलोभन देऊन मते मिळवण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे.

...

Read Full Story