⚡विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यभरात स्थापन होणार 1 लाख 427 मतदान केंद्रे; आदिवासी आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा, 'अशी' आहे तयारी
By टीम लेटेस्टली
निवडणूक आयोगाने शहरी भागातील मतदाराची अनास्था विचारात घेऊन गृहनिर्माण संकुलात मतदान केंद्र उभारली आहेत तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागातील मतदारांना मतदान केंद्राच्या जवळ लवकरात लवकर पोहोचता यावे यासाठी मतदान केंद्राची संख्या वाढवली आहे.