बातम्या

⚡सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या

By टीम लेटेस्टली

गेल्याच आठवड्यात राज्यात अवकाळी पाऊस झाला. यावेळी शेतकऱ्यांचे तसेच सामान्य नागरिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात यावर्षी नेहमीच्या तुलनेत पाऊस देखील कमी झाल्याने पिकांचे उत्पादन देखील कमी झाले आहे.

...

Read Full Story