⚡महाकुंभ म्हणजे 'एकतेचा महायज्ञ'! पंतप्रधान मोदींनी टाकला भारताच्या आध्यात्मिक वारशावर प्रकाश
By Bhakti Aghav
पंतप्रधान मोदी यांनी 45 दिवसांच्या महाकुंभाचे वर्णन भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतिबिंब म्हणून केले. तसेच देशभरातील लोक श्रद्धेने आणि भक्तीने महाकुंभात कसे एकत्र आले यावर प्रकाश टाकला.