⚡माघी गणेश जन्मोत्सव: निमंत्रण पत्रिकेचा उत्साह; पारंपरिक आणि डिजिटल आमंत्रणांचे नमुने झाले व्हायरल
By Krishna Ram
माघी गणेश जयंतीनिमित्त बाप्पाच्या दर्शनासाठी पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी आकर्षक निमंत्रण पत्रिका तयार करण्याकडे सध्या कल वाढला आहे. पारंपरिक आणि डिजिटल पत्रिकेचे नमुने या लेखात दिले आहेत.