⚡देवासमध्ये लिव्ह-इन पार्टनरचा गळा दाबून केली हत्या, तब्बल 11 महिने मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला; आरोपीला अटक
By Prashant Joshi
पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. शेजाऱ्यांची चौकशी केली. ही महिला संजय पाटीदारसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे तपासात समोर आले. पिंकी उर्फ प्रतिभा असे तिचे नाव आहे. त्यांनतर पोलिसांनी आरोपी संजयला उज्जैन येथून अटक केली.