बातम्या

⚡Madhya Pradesh: धक्कादायक! कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही दोनदा जीव गेल्याचे रुग्णालयाकडून घोषित केल्याचा घरातल्यांचा आरोप

By Chanda Mandavkar

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका 58 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला असला तरीही त्याला रुग्णालयाकडून दोन वेळा मृत घोषित करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

...

Read Full Story