india

⚡MP CM Convoy Vehicles Breakdown: डिझेलमध्ये पाणी, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये बिघाड; पेट्रोलपंप सील, चौकशी सुरु

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यात समाविष्ट होणारी 19 वाहने रतलाम येथील पेट्रोल पंपावर डिझेलऐवजी कथीतरित्या पाणी भरल्याने बंद पडली. पेट्रोल पंप सील करण्यात आला असून तपास सुरू आहे.

...

Read Full Story