⚡बॉयफ्रेंडसोबत गप्पा मारण्यासाठी 15 वर्षांच्या मुलीने आईला 3 महिने दिल्या झोपेच्या गोळ्या; लखनऊमधील धक्कादायक प्रकार
By Prashant Joshi
लखनौच्या कृष्णनगरमध्ये राहणारी 15 वर्षांची मुलगी गेल्या तीन महिन्यांपासून सतत तिच्या आईला झोपेच्या गोळ्या देत होती. आईला गाढ झोप लागावी म्हणून ती दररोज तीन ते चार गोळ्या खाण्यापिण्यात मिसळून आईला देत होती.