By Amol More
राज्यात पूर्व विदर्भामध्ये उन्हामुळे मतदारांनी घराबाहेर पडणे टाळले. सर्वांत कमी मतदान आज बिहार राज्यात झाले. या राज्यात केवळ 47.49 टक्के एवढ्याच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
...