बातम्या

⚡शरद पवार, प्रशांत किशोर यांच्यात दिल्ली येथे भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

By अण्णासाहेब चवरे

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्यात सोमवारी (21 जून) पुन्हा एकदा भेट झाली. अवघ्या 10 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारची भेट झाली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आणि तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

...

Read Full Story