बातम्या

⚡मतदारांसाठी मोफत डोसे, बिअर, ऑटो राइड तसेच बर्गर, विमान तिकिटांवर सवलत; मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी खास ऑफर्स

By Prashant Joshi

मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने ब्रुहत बंगलोर हॉटेल्स असोसिएशनला लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्यांसाठी मोफत किंवा सवलतीच्या दरात जेवण देण्याची परवानगी दिली. मात्र या प्रक्रियेत त्यांनी आदर्श आचारसंहिता किंवा इतर कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्यास प्राधिकरणाकडून कायदेशीर कारवाईसाठी ते जबाबदार असतील, या अटीवर असोसिएशनला परवानगी देण्यात आली.

...

Read Full Story