⚡लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; अपोलो रुग्णालयात दाखल
By Bhakti Aghav
अडवाणी डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले आहे. न्यूरोलॉजी विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ विनित सुरी यांच्या नेतृत्वाखाली त्यांना दाखल करण्यात आले आहे.