एलआयसीने ‘मॅड मिलियन डे’ हा विशेष उपक्रम राबवला, ज्यामध्ये प्रत्येक एजंटला किमान एक पॉलिसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला एलआयसीच्या 4,52,839 एजंट्सनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि 24 तासांत 5,88,107 जीवन विमा पॉलिसी विक्रीचा जागतिक विक्रम नोंदवला.
...