⚡LIC हाउसिंग फायनान्सकडून गृहकर्जाच्या व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सनी कपात, 19 जून 2025 पासून नवीन दर लागू
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
LIC HFL Interest Rate 2025: एलआयसी हाउसिंग फायनान्सने RBI च्या रेपो दर कपातीच्या पार्श्वभूमीवर नवीन गृहकर्जाच्या व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सनी कपात करत 7.50% पासून दर लागू केला आहे. हा नवा दर 19 जून 2025 पासून लागू होणार आहे.