बातम्या

⚡नेते Sharad Pawar यांच्या निवासस्थानी पार पडली विरोधी पक्षांचे नेते आणि मान्यवरांची बैठक

By टीम लेटेस्टली

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) कॉंग्रेसला वगळून विरोधी पक्षांची मोर्चेबांधणी करत आहेत, अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. आता आज नवी दिल्ली येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी विविध विरोधी पक्षांचे नेते आणि अन्य मान्यवरांची बैठक पार पडली. ही राष्ट्र मंचची बैठक साधारण 2.5 तास चालली

...

Read Full Story