मराठी चित्रपटांतून गावाकडचा इरसाल पुढारी रंगवणाऱ्या आणि तितक्याच ताकतीने खलनायकी भूमिका रंगवणारे दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले (Gargi Phule ) यांनी राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली (Gargi Phule join NCP) आहे. गार्गी फुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला आहे.
...