⚡उत्तर सिक्कीममध्ये भूस्खलन; प्रमुख मार्गांशी संपर्क तुटल्याने 1000 पर्यटक अडकले
By Bhakti Aghav
सिक्कीममधील मुनशिथांग आणि लेमा/बॉब येथे झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 1000 पर्यटक या भागात अडकले आहेत. लाचेन-चुंगथांग आणि लाचुंग-चुंगथांग रस्त्यांवर हे भूस्खलन झाले.