⚡मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांची प्रतीक्षा संपणार?
By Abdul Kadir
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या थकीत हप्त्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे रखडलेला हा निधी लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.