⚡लाडकी बहीण योजना: या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो हप्ता; महिनाअखेरीस प्रतीक्षा संपणार
By Abdul Kadir
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता गेल्या काही महिन्यांपासून विलंबाने मिळत असून, एप्रिल महिन्याचा हप्ता या आठवड्याभरात महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.