⚡कोलकाता डॉक्टरवरील बलात्कार-हत्या प्रकरणात संजय रॉय दोषी, सोमवारी शिक्षा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
कोलकाताच्या एका न्यायालयाने आरजीकर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी संजय रॉय याला दोषी ठरवले आहे. सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. प्रकरणाचा तपशील आणि प्रतिक्रिया वाचा.