⚡चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केएल राहुल की ऋषभ पंत, कोणाला मिळणार संधी?
By Nitin Kurhe
केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यापैकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा यष्टिरक्षक फलंदाज कोण असेल या प्रश्नाचे उत्तर संघाच्या मुख्य प्रशिक्षकांनी दिले आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला की...