⚡तिरुवनंतपुरममध्ये 23 वर्षीय तरुणाने केली कुटुंबातील 5 जणांची हत्या; आई जखमी, विष प्राशन करून केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण
By Prashant Joshi
आरोपीने हेही कबूल केले की, हा हत्येनंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रुग्णालयात गेल्यानंतर तो वाचला. सध्या पोलीस हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आरोपींची चौकशी करत आहेत.