बातम्या

⚡BJP प्रदेशाध्यक्षावर गुन्हा दाखल, महिला नेत्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

By टीम लेटेस्टली

केरळ भाजप प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्र (Kerala BJP President, K Surendran) यांच्या विरोधात केरळ पोलिसांनी (Kerala BJP President, K Surendran) गुन्हा दाखल केला आहे. सीपीआयएम (CPIM Police) पक्षाच्या महिला नेत्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केले प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

...

Read Full Story