india

⚡Woman Dies by Suicide Day Before Wedding: लग्नाच्या आदल्या रात्री प्रेयसीची आत्महत्या, प्रियकर थोडक्यात वाचला

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केरळ राज्यातील मलप्पुरम जिल्ह्यात एका 18 वर्षीय महिलेने तिच्या लग्नाच्या एक दिवस आधी आत्महत्या केली. ती दुस-या पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये होती पण कुटुंबीयांनी तिच्या इच्छेविरुद्ध लग्न ठरवले होते. तिच्या प्रियकरानेही आत्महत्येचा प्रयत्न केला.

...

Read Full Story