बातम्या

⚡मदरशा शिक्षकाचे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; न्यायालयाने सुनावली 67 वर्षांची शिक्षा

By टीम लेटेस्टली

मुलाने दिलेल्या जबानीनुसार, तो सकाळी मदरशात प्रशिक्षण घेण्यासाठी जात असे, मात्र बऱ्याच दिवसांपासून अलियार हा त्याला संध्याकाळी फोन करून बोलावत असे आणि लैंगिक अत्याचार करत असे. तो मुलाला खोलीत नेऊन ओरल सेक्ससाठी जबरदस्ती करायचा.

...

Read Full Story