⚡Medical Emergency Kasaragod: गुप्तांगात अडकला धातूचा नट, अग्निशमन दलाच्या जवानांनी केली मदत
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Health News: केरळच्या कासारगोड जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी एका माणसाच्या गुप्तांगात अडकलेला 1.5 इंचाचा धातूचा नट काढण्यात डॉक्टरांना मदत केली. त्या माणसाने असा दावा केला की तो बेशुद्ध असताना अज्ञात व्यक्तींनी तो त्याच्या गुप्तांगात सरकवला.