बातम्या

⚡विद्यार्थिनीने नाकारला प्रेमाचा प्रस्ताव; माथेफिरू तरुणाने कॉलेज कॅम्पसमध्येच भरदिवसा केली तरुणीची हत्या

By टीम लेटेस्टली

फैयाज अनेक दिवस नेहाच्या मागे लागला होता. असे सांगण्यात येत आहे की, आरोपीने नेहाला प्रपोज केले होते, जे नेहाने नाकारले. याचा राग आल्याने फैयाजने भरदिवसा कॉलेज कॅम्पसमध्ये नेहाच्या मानेवर दोन्ही बाजूंनी वार करून तिची हत्या केली

...

Read Full Story