⚡Karnataka Liquor Bet Death: 5 बाटल्या दारू प्याल्याने युवकाचा मृत्यू, 10,000 रुपयांची पैज झाली जीवघेणी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Alcohol Poisoning News: कर्नाटकातील एका 21 वर्षीय तरुणाचा मित्रांसोबत 10,000 रुपयांच्या पैजेत थेट पाच दारूच्या बाटल्या प्यायल्याने मृत्यू झाला. डब्ल्यूएचओ चेतावणी देतो की अल्कोहोलच्या सेवनाची कोणतीही सुरक्षित पातळी नाही.