बातम्या

⚡कर्नाटक सरकार भरणार PM Modi यांनी वास्तव्य केलेल्या म्हैसूरच्या हॉटेलचे 80 लाखांचे बिल

By Prashant Joshi

हॉटेलच्या बिलाबाबत राज्य सरकारच्या वनविभागाने प्राधिकरणाला पत्र दिले होते. मात्र हॉटेलचे बिल राज्य सरकारला भरावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक वर्षे झाले तरी हे बिल भरले नसल्याने, हॉटेलने आपली थकबाकी वसूल करण्यासाठी कायदेशीर मार्ग स्वीकारण्याची धमकी दिली आहे.

...

Read Full Story