india

⚡बेंगळुरूतील चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारची मोठी कारवाई! मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव के. गोविंदराज बडतर्फ

By Bhakti Aghav

केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी अपघातासाठी गोविंदराज यांना जबाबदार धरले. कुमारस्वामींनी आरोप केला की, गोविंदराज यांनी बेंगळुरू पोलिस आयुक्तांना फोन करून विजय साजरा करण्याची परवानगी देण्यासाठी दबाव आणला होता.

...

Read Full Story