बातम्या

⚡'टांगा पलटी घोडा फरार..', भाजपने कर्नाटक का गमावले? काँग्रेस विजयाची प्रमुख कारणे; घ्या जाणून

By अण्णासाहेब चवरे

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election Results 2023) भाजपचा दणदणीत पराभव (Why BJP Lost Karnataka) झाला. या पराभवामुळे भाजपवर देशभरातून टीका होत आहे. तर, भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते अत्यंत माफक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही राजकीय विश्लेषकांनी कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव का झाला? याचे विश्लेषण सुरु केले आहे.

...

Read Full Story