⚡Karnataka Canara Bank Heist: कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील कॅनरा बँकेवर दरोडा; 59 किलो सोने आणि रोख रक्कम लुटली, काळ्या जादूचा वापर
By Prashant Joshi
तपासणीत असे आढळले की, 59 किलोग्रॅम सोने आणि 5.2 लाख रुपये रोख चोरीला गेले होते. विशेष म्हणजे, चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणेचा एनव्हीआर युनिट आणि हार्ड डिस्कही चोरून नेली, ज्यामुळे कोणताही व्हिडिओ पुरावा उपलब्ध नाही.