बातम्या

⚡कर्नाटकात मंत्रिमंडळाचा विस्तार, 24 आमदाराने घेतली मंत्रिपदाची शपथ

By टीम लेटेस्टली

आज 24 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. 24 मंत्र्यांच्या शपथविधीनंतर सिद्धरामय्या सरकारमध्ये सरकार चालवणाऱ्यांची संख्या 34 वर गेली आहे.

Read Full Story