⚡BJP MLA Gang Rape Allegation: चेहऱ्यावर मूत्रविसर्जन, विषाणूचे इंजेक्शनही टोचले; कर्नाटकातील भाजप आमदारावर सामूहिक बलात्काराचा आरोप
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
कर्नाटकचे भाजप आमदार मुनीरथना यांच्यावर बेंगळुरूतील एका महिलेने सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रलंबित तपासाबरोबरच त्याच्याविरुद्धचा हा दुसरा बलात्काराचा आरोप आहे.