⚡'इस्रायल-निर्मित टाइम मशीन', एका झटक्यात तरुण; कानपूर कपल घोटाळा; ३५ कोटींना गंडा घातल्याचा आरोप
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Kanpur Fraud News: कानपूरच्या एका जोडप्याने वृद्धत्व टाळण्यासाठी 'इस्रायल निर्मित टाइम मशिन' देण्याचे आश्वासन देऊन रहिवाशांची 35 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलीस आरोपी जोडप्याचा शोध घेत आहेत.