बातम्या

⚡कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसच्या वाटेवर

By अण्णासाहेब चवरे

कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी या या दोघांचाही पक्ष प्रवेश 28 सप्टेंबर रोजी पार पडणार होता. मात्र, काही कारणांमुळे ही तारीख आणखी पुढे ढकलण्यात आली. गुजरातच्या वडगाम मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणाऱ्या जिग्नेश मेवानी यांनी गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केले जाण्याची शक्यता आहे.

...

Read Full Story