बातम्या

⚡Congress च्या पंजात Kanhaiya Kumar; 28 सप्टेंबरला पक्षप्रवेश

By अण्णासाहेब चवरे

जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी (JNU) तील माजी विद्यार्थी आणि सीबीआय नेता कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करणार आहे. येत्या 28 सप्टेंबरला हा पक्षप्रेवेश पार पडणार आहे. कन्हैय्या कुमार याच्यासोबतच गुजरात राज्यातील दलित नेता आणि अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी (Jignesh Mevani) हे देखील काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

...

Read Full Story