india

⚡के शिवराम यांचे निधन, माजी आयएएस अधिकारी ते अभिनेता, कसा होता प्रवास? घ्या जाणून

By अण्णासाहेब चवरे

भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी म्हणून निवृत्त झालेले आणि त्यासोबत अभिनयातही करीअर करणारे के शिवराम (K Shivaram Passes Away) यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. बंगळुरु येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

...

Read Full Story