⚡Jeet Adani and Diva Jaimin Shah Pledge: जीत अदानी आणि दिवा जैमिन शाह यांची प्रतिज्ञा; दरवर्षी करणार ‘मंगल सेवा’; घ्या जाणून
By टीम लेटेस्टली
Corporate Social Responsibility: जीत अदानी आणि दिवा जैमिन शाह यांनी 500 दिव्यांग महिलांच्या लग्नासाठी दरवर्षी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत करण्याचे वचन दिले आहे. त्यांच्या उदात्त उपक्रमाबद्दल त्यांचे वडील गौतम अदानी यांनी कौतुक केले आहे.