india

⚡ जया बच्चन यांचा जगदीप धनखड यांच्याबोत शाब्दिक खटका (Watch Video)

By अण्णासाहेब चवरे

राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंह (Harivansh Narayan Singh) यांनी 'जया अमिताभ बच्चन' (Jaya Amitabh Bachchan) असे उच्चारले. यावरुन उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्यासोबतही जया यांचा शाब्दिक खटका उडाला. ज्यामुळे महिलांच्या स्वतंत्र ओळखीबाबत नव्याने चर्चा सुरु झाली आहे.

...

Read Full Story