⚡सिराजच्या खराब फॉर्मचा बचाव त्याचा सहकारी गोलंदाज जसप्रीत बुमराहने केला
By Amol More
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराह हा आतापर्यंतचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. बुमराहने या मालिकेत 18 विकेट घेतल्या आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क 13 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.